Friday, December 6, 2019

सब 'गोल'माल हैं...

आजची वात्रटिका
-------------------------------------
सब 'गोल'माल हैं...
गयाराम पुन्हा
आयाराम होऊ लागले.
त्यांना परत घेणारे,
दयाराम होऊ लागले.
परतीचे दरवाजे,
गयारामांना उघडे आहेत !
नागव्यांच्या दुनियेत,
कुणाला म्हणावे नागडे आहेत?
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5647
दैनिक पुण्यनगरी
6डिसेंबर 2019

No comments:

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...