Sunday, December 8, 2019

न्याय -निवाडा

आजची वात्रटिका
-----------------------------------------
न्याय -निवाडा
आयुष्याची वाट लागली तरी,
कुणी कुणी न्याय मागत आहे.
तारीख पे तारीखमुळे,
देशात एन्काऊंटरचे स्वागत आहे.
न्याय तात्काळ हवा असला तरी,
त्यासाठी कायद्याचा मुडदा नको !
तिच्या डोळ्यावर पट्टी आहे,
त्यात पुन्हा आडपडदा नको !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7142
दैनिक झुंजार नेता
8डिसेंबर2019

No comments:

निषेध !

आजची वात्रटिका ---------------------- निषेध ! सांगताही येत नाही, कधी काळचा रोष आहे? 'मीटू मीटू' च्या वादळाला, राहून राहून जोश आहे. क...