Wednesday, December 25, 2019

हजामत

आजची वात्रटिका
-----------------------------------------
हजामत
टीकाकारांच्या नकारात्मकतेची
नकारात्मक नक्कल आहे.
नेतृत्त्वावर टीका करणाराचे,
सैनिकांकडून टक्कल आहे.
त्यांच्यात आणि यांच्यात
फरक कुठे फारसा आहे?
निदान सैनिकांना तरी,
प्रबोधनाचा 'मार्मिक' वारसा आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5666
दैनिक पुण्यनगरी
25डिसेंबर 2019

No comments:

खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  -------------------- खोके आणि धोके  खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे.  खोक्या आणि धोक्याच...