Monday, December 9, 2019

सोयरेशाही

आजची वात्रटिका
-----------------------------------------
सोयरेशाही
मतदार राजा जागा हो,
रात्र नेहमीच वैऱ्याची आहे.
घराणेशाहीबरोबरच लोकशाही,
सोयऱ्या-धायऱ्याची आहे.
इतरांना विचारतो कोण?
ते तर नेहमीच ऐरे-गैरे आहेत !
खालपासून वरपर्यंत,
त्यांचेच सोयरे-धायरे आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7143
दैनिक झुंजार नेता
9डिसेंबर2019

No comments:

कोरोना युग