Thursday, December 12, 2019

पतधोरण

आजची वात्रटिका
-----------------------------------------
पतधोरण
सत्ता असो वा नसो,
कार्यकर्ते पोसावे लागतात.
सत्ता हाती नसली की,
चटके सोसावे लागतात.
नेते आणि कार्यकर्ते,
यांची सारखीच गत असते !
सत्तेच्या भांडवलावरच
बाजारात पत असते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5653
दैनिक पुण्यनगरी
12डिसेंबर 2019

No comments:

शेतकऱ्यांची लढाई

आजची वात्रटिका ----------------------- शेतकऱ्यांची लढाई आम्हीच शेकऱ्यांचे पाठीराखे, केवळ बढायावर बढाया आहेत. अनेक आघाड्यांवरती, शेतकऱ्यांच्...