Tuesday, December 10, 2019

जेल रिटर्नआजची वात्रटिका
-----------------------------------------
जेल रिटर्न
राजकीय दर्जाची पातळी,
पहा कुठपर्यंत गेली आहे?
'जेल रिटर्न' हीसुद्धा,
नवीन पात्रता झाली आहे.
अनेक 'जेल रिटर्न' वाल्यांची,
पक्षा-पक्षात भरती आहे!
ज्यांची जोड्याने पूजा करावी,
त्यांचीच आज भरती आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7144
दैनिक झुंजार नेता
10डिसेंबर2019
-----------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त निवडक
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना
शेअर करण्यासाठी क्लिक करा.

No comments: