Friday, December 20, 2019

विधानसभा2019

आजची वात्रटिका
-----------------------------------------
विधानसभा2019
या बाकावरून,त्या बाकावर
अगदी खच्चून आहेत.
पुन्हा तेच तेच चेहरे,
नाकावर टिच्चून आहेत.
काल वेगळा होता,
आज नवा रोल आहे !
सत्तांतर झाल्याचा,
समजच फोल आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7153
दैनिक झुंजार नेता
20डिसेंबर2019

No comments:

शेतकऱ्यांची लढाई

आजची वात्रटिका ----------------------- शेतकऱ्यांची लढाई आम्हीच शेकऱ्यांचे पाठीराखे, केवळ बढायावर बढाया आहेत. अनेक आघाड्यांवरती, शेतकऱ्यांच्...