Tuesday, December 3, 2019

दुजाभावआजची वात्रटिका
-------------------------------------
दुजाभाव
आपला तो अजित,
दुसऱ्याचा तो पराजित असतो.
कळते पण वळत नाही,
कारण प्रत्येकजण भीत असतो.
बाबूची होते पाठराखण,
कारट्याची बाजू लंगडी असते !
लाख चुका झाल्या तरी,
बाबूची वर तंगडी असते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5644
दैनिक पुण्यनगरी
3डिसेंबर 2019
-------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त निवडक
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना
शेअर करण्यासाठी क्लिक करा.

No comments:

शेतकऱ्यांची लढाई

आजची वात्रटिका ----------------------- शेतकऱ्यांची लढाई आम्हीच शेकऱ्यांचे पाठीराखे, केवळ बढायावर बढाया आहेत. अनेक आघाड्यांवरती, शेतकऱ्यांच्...