Friday, December 20, 2019

सरकारी फरक

आजची वात्रटिका
-----------------------------------------
सरकारी फरक
आरेला कारे म्हटले गेले,
अजून बरेच बाकी आहे.
त्यांचे सरकार दुचाकी होते,
यांचे मात्र तीन चाकी आहे.
कालचे होते दुचाकी,
आजचे तीन चाकी रिक्षा आहे !
मी पुन्हा येईन म्हणणाराला,
विरोधी बाकावरती
बसण्याची शिक्षा आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5661
दैनिक पुण्यनगरी
20डिसेंबर 2019

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...