Sunday, December 15, 2019

पोरकटपणा

आजची वात्रटिका
-----------------------------------------
पोरकटपणा
हेही तऱ्हेवाईक आहेत,
तेही तऱ्हेवाईक आहेत.
वेगवेगळ्या महापुरुषांचे,
वेगवेगळे पाईक आहेत.
सगळे वेगवेगळे असले तरी,
साधर्म्य मात्र एक आहे !
महापुरुषांची बदनामी करीत,
महापुरुषांवर चिखलफेक आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7148
दैनिक झुंजार नेता
15डिसेंबर2019

No comments:

शेतकऱ्यांची लढाई

आजची वात्रटिका ----------------------- शेतकऱ्यांची लढाई आम्हीच शेकऱ्यांचे पाठीराखे, केवळ बढायावर बढाया आहेत. अनेक आघाड्यांवरती, शेतकऱ्यांच्...