Tuesday, December 24, 2019

अरे देवा...

आजची वात्रटिका
-----------------------------------------
अरे देवा...
देव-देवतांच्या इज्जतीवर
दरोडे पडू लागले.
देवांच्या देवळातच,
चोरीचे प्रकार वाढू लागले.
झोपलेल्या देवांचे ठीक,
त्यांना चोरीचा फटका आहे !
पण जे देव जागृत आहेत,
त्यांनाही चोरांचा झटका आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5665
दैनिक पुण्यनगरी
24डिसेंबर 2019

No comments:

निषेध !

आजची वात्रटिका ---------------------- निषेध ! सांगताही येत नाही, कधी काळचा रोष आहे? 'मीटू मीटू' च्या वादळाला, राहून राहून जोश आहे. क...