Wednesday, December 25, 2019

दोस्ती-दुष्मनी

आजची वात्रटिका
-----------------------------------------
दोस्ती-दुष्मनी
जेंव्हा दोस्त शत्रू होतात,
आणि शत्रू दोस्त होतात.
तेंव्हा सगळ्या मान मर्यादा,
उठता बसता ध्वस्त होतात.
जे झाकायला जावे,
ते सगळे उघडे होऊ लागते !
नागडे सत्य मग,
आणखीनच नागडे होऊ लागते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7158
दैनिक झुंजार नेता
25डिसेंबर2019

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...