Saturday, December 7, 2019

वैधानिक इशारा

आजची वात्रटिका
----------------------------------------
वैधानिक इशारा
कुणाच्या भावना सुखाऊ शकतात,
कुणाच्या भावना दुखावू शकतात.
बलात्कारी मारल्याचे दुःख नाही,
पण पोलीस मात्र सोकाऊ शकतात.
हैदराबादच्या एन्काऊंटरमुळे,
बलात्काऱ्यावर वचक बसू शकतो !
यातून जो वैधानिक इशारा गेला,
हा इशाराही सूचक असू शकतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7141
दैनिक झुंजार नेता
7डिसेंबर2019

No comments:

दैनिक वात्रटिका l 25नोव्हेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 176 वा

दैनिक वात्रटिका l 25नोव्हेंबर2024  वर्ष- चौथे अंक - 176 वा l पाने -42 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1AkxQn24HJ3lGSkc7m...