Tuesday, November 4, 2025

समझनेवालोंको...आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
समझनेवालोंको...
तिकडूनही त्यांचा तोच टप्पू आहे,
इकडूनही त्यांचा तोच टप्पू आहे.
आता आपणच समजून घ्यायचे,
महाराष्ट्रात नेमका कोण पप्पू आहे?
मतचोरीपासून थेट मतजिहादपर्यंत,
राजकीय धमाका तर डबल आहे !
दुबार तिबार मतदारांच्या कपाळी,
आता तर चक्क धार्मिक लेबल आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 14
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
4 नोव्हेंबर 2025
 

No comments:

आंदोलन संदेश.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- आंदोलन संदेश कधी वाटले उपोषण, कधी वाटले मोर्चा आहे. दिल्लीतल्या आंदोलनाची, गल्लोगल्ली चर्चा आहे. आंदोलना...