Friday, November 7, 2025

भूखंड महात्म्य

आजची वात्रटिका 
----------------------------

भूखंड महात्म्य

सर्वच राजकीय इमल्यांचा,
जणू भूखंडातच पाया आहे.
सहकाराच्या राजकारणाची,
जणू भूखंडावरच माया आहे.

लाटालाटी आणि वाटावाटीत, 
राजकीय वजनही डावावर आहे!
उद्या आपल्याला कळू शकते,
देशही कुणाच्यातरी नावावर आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 17
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
7 नोव्हेंबर 2025
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 4 जून 2026...वर्ष- सहावे ..अंक - 3 रा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...