Thursday, November 20, 2025

दांभिक टीका

आजची वात्रटिका
----------------------------
दांभिक टीका
परस्परांच्या घराणेशाहीवरती,
त्यांची घणाघाती टीका आहे.
घराणेशाहीइतकच दांभिकतेचा,
लोकशाहीला मोठा धोका आहे.
घराणेशाही आणि लोकशाहीच्या,
त्यांच्या सोयीस्कर व्याख्या आहेत !
घराणेशाहीपुढे लोकशाहीच्या,
सगळ्याच गोष्टी फिक्क्या आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 28
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
20नोव्हेंबर 2025

No comments:

दैनिक वात्रटिका l 4 जून 2026...वर्ष- सहावे ..अंक - 3 रा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...