Friday, November 20, 2026

इशाराही काफी है... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
-----------------------

इशाराही काफी है

दहशतवादाचा अर्थ,
सोसणारालाच कळू शकतो. 
दहशतवादाचा राक्षस,
पोसणारालाही गिळू शकतो.

अमेरिका, पाकिस्तान,
हे त्याचे जिवंत दाखले आहेत ! 
आम्हाला काय म्हणायचे आहे 
कळणारे कळून चुकले आहेत!!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा(बीड)
    मोबाईल-9923847269
---------------------
चिमटा-1674  
दैनिक पुण्यनगरी
2 जानेवारी 2011

No comments:

इशाराही काफी है... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------- इशाराही काफी है दहशतवादाचा अर्थ, सोसणारालाच कळू शकतो.  दहशतवादाचा राक्षस, पोसणारालाही गिळ...