Saturday, November 21, 2026

डी.टी.एच्.... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
-----------------------

 डी.टी.एच्.

दूरदर्शन वाहिन्या,
आता डायरेक्ट घरात आल्या,
नेमक्या झाकायच्याच गोष्टी,
घराघरात उघड्या झाल्या.

झाकलेले उघडे करण्यासाठी,
डी.टी.एच्. सेवा आहे!
अँटिन्यापेक्षा डिशवर,
गरमागरम मेवा आहे !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा(बीड)
    मोबाईल-9923847269
---------------------
चिमटा-
दैनिक पुण्यनगरी
24 जुलै 2004

No comments:

डी.टी.एच्.... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -----------------------  डी.टी.एच्. दूरदर्शन वाहिन्या, आता डायरेक्ट घरात आल्या, नेमक्या झाकायच्याच गोष्टी, घराघरा...