आजची वात्रटिका
--------------------
नवे मनोरुग्ण
खऱ्याचे खोटे;खोट्याचे खरे,
वाट्टेल तसे घडायला लागले.
ए.आय. च्या सौजन्याने,
मनोरुग्ण वाढायला लागले.
खोट्या आणि खऱ्यासमोर
आता ए.आय.चे विघ्न आहे !
खरे खोटे उघड करणारा,
आता इथे मनोरुग्ण आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------
दैनिक वात्रटिका
वर्ष सहावे
अंक 102वा
20 नोव्हेंबर 2026
--------------------------
https://suryakantdolase.blogspot.com/?m=1
*सूर्यकांती*
मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांच्या लेखणीतून उतरलेल्या
अकरा हजारांपेक्षा जास्त दणदणीत, खणखणीत आणि सणसणीत अशा
सदाबहार वात्रटिका. वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा
No comments:
Post a Comment