आजची वात्रटिका
-----------------------
राष्ट्रपुरुषांचे राजकारण
राजकीय एक्स्प्रेस तर,
भरधाव सुटल्या आहेत.
जयंत्या - पुण्यतिथ्याही,
पद्धतशीर वाटल्या आहेत.
जयंत्या-पुण्यतिथ्यावरही,
राजकीय शिक्के आहेत !
राष्ट्रपुरुषांचे राजकारण,
हे तर हुकमाचे एक्के आहेत!!
-सूर्यकांत डोळसे, पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------
चिमटा-2543
दैनिक पुण्यनगरी
22 मार्च 2011
No comments:
Post a Comment