Sunday, November 22, 2026

कुळोद्धार.. प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

कुळोद्धार

कर्तृत्वाची लढाई,
शब्दाने लढू लागले. 
शब्दाने शब्द वाढत जाऊन,
बापजादे काढू लागले.

लोकोद्धार करायचा तर,
एकमेकांच्या कुळाचा उद्धार आहे !
निःस्वार्थी कुणीच नाही,
 प्रत्येकजण खुद्दार आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
चिमटा-2786
दैनिक पुण्यनगरी
22 नोव्हेंबर 2011

No comments:

आनंदी आनंद... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- आनंदी आनंद पुरेसा पाऊस झाला तरच,  धरणात पाण्याची साठवण होते. हे सांगायची गरजच नाही,  धरणाला ...