Tuesday, November 24, 2026

भ्रष्टाचाराचे लॉजिक... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
-----------------------

भ्रष्टाचाराचे लॉजिक

कुणालाच वाटत नाही,
आपले काही चुकले जाते,
त्यामुळेच जे पाहिजे ते,
इथे ब्लॅकने विकले जाते.

दुसरे-तिसरे काही नाही,
ही तर 'ब्लॅक मॅजिक' आहे !
ब्लॅकच्या देवाणघेवाणीतच,
भ्रष्टाचाराचे लॉजिक आहे !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा(बीड)
    मोबाईल-9923847269
---------------------
चिमटा-2563
दैनिक पुण्यनगरी
16 एप्रिल 2011


No comments:

भ्रष्टाचाराचे लॉजिक... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------- भ्रष्टाचाराचे लॉजिक कुणालाच वाटत नाही, आपले काही चुकले जाते, त्यामुळेच जे पाहिजे ते, इथे ...