Monday, November 23, 2026

उमेदवारांची परीक्षा.... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
-------------------------

उमेदवारांची परीक्षा

मनसेचा परीक्षा पॅटर्न,
अगदी लक्षवेधक आहे.
अंगठेबहाद्दरांच्या लोकशाही
 हक्काला,
जरी हा पॅटर्न बाधक आहे.

शिक्षणाच्या कायद्याचे प्रतिबिंब,
या परीक्षेतही उमटले जाईल ! 
कुणी पास असो वा नापास,
वरच्या वर्गात दामटले जाईल !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
चिमटा-2787
दैनिक पुण्यनगरी
23 नोव्हेंबर 2011

No comments:

पोपटी विचारवंत... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------- पोपटी विचारवंत समोर एक, मागे एक, बोलण्याचे धंदे असतात.  पोपटी विचारवंत, सत्ताधाऱ्यांचे मि...