आजची वात्रटिका
--------------------------
हल्ल्यांचे फॅड
राजकारण्यांवरील हले,
हे घातक फॅड आहे.
हल्ला कोणताही असो,
तो तर भ्याड आहे.
अशा भ्याड हल्ल्यांचा,
निषेधच व्हायला हवा!
राजकीय नकारात्मकतेला,
सकारात्मक टच द्यायला हवा !!
-सूर्यकांत डोळसे, पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-4273
दै.झुंजार नेता
25 नोव्हेंबर 2011
No comments:
Post a Comment