आजची वात्रटिका
--------------------------
गांधीवाद आणि आत्मक्लेश
वड्याचे आयते तेल,
वांग्यावर काढले गेले.
आण्णांनी संधी देताच,
त्यांना वादात ओढले गेले.
गांधीवादाच्या नव्या व्याख्येचा,
नवनवा श्लेष आहे !
जो महाराष्ट्राने पाहिला,
तो सुध्दा नवा आत्मक्लेश आहे!!
-सूर्यकांत डोळसे, पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-4274
दै.झुंजार नेता
26 नोव्हेंबर 2011
No comments:
Post a Comment