Friday, November 27, 2026

भूमिका ... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका


आजची वात्रटिका
--------------------

भूमिका

कार्यकर्त्यांची भूमिका वेगळी,
पक्षाची भूमिका वेगळी असू शकते.
भूविकास समजून घेण्याची,
आपली भूमिका इथेच फसू शकते.

राजकीय भूमिका म्हणजे,
ज्याची त्याची प्रासंगिक तडजोड असते !
पार्श्वभूमीवरच भूमिका ठरते,
शेवटी प्रत्येकाला सत्तेची ओढ असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
--------------------------
दैनिक वात्रटिका
वर्ष सहावे
अंक 109 वा
27नोव्हेंबर 2026
--------------------------
https://suryakantdolase.blogspot.com/?m=1
*सूर्यकांती*
मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांच्या लेखणीतून उतरलेल्या
अकरा हजारांपेक्षा जास्त दणदणीत, खणखणीत आणि सणसणीत अशा
सदाबहार वात्रटिका. वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा


No comments:

भूमिका ... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- भूमिका कार्यकर्त्यांची भूमिका वेगळी, पक्षाची भूमिका वेगळी असू शकते. भूविकास समजून घेण्य...