Saturday, November 28, 2026

लिमिटेशन.... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका


आजची वात्रटिका
--------------------

लिमिटेशन

राजकारणात काहीही होऊ शकते,
आपण जे कधीच गृहीत धरले नाही.
राजकारणात कधी काय होईल ?
याला काहीच लिमिटेशन उरले नाही.

धावाधाव करणाऱ्यांना  कळेना,
नेमके कुठे आपले स्टेशन आहे ?
आपण तरी किती अंदाज बांधावेत?
आपल्या अकलेलाही लिमिटेशन आहे.

त्यामुळे तुम्ही आम्ही सर्वांनी,
आपल्या लिमिटमध्ये राहिलेले बरे आहे !
एकदा मतदान करून झाले की,
जे होईल ते निमूट पाहिलेले बरे आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9470
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता 
28 नोव्हेंबर 2026
----------------------------
https://suryakantdolase.blogspot.com/?m=1
*सूर्यकांती*
मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांच्या लेखणीतून उतरलेल्या
अकरा हजारांपेक्षा जास्त दणदणीत, खणखणीत आणि सणसणीत अशा 
सदाबहार वात्रटिका. वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा

No comments:

लिमिटेशन.... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- लिमिटेशन राजकारणात काहीही होऊ शकते, आपण जे कधीच गृहीत धरले नाही. राजकारणात कधी काय होईल...