Saturday, November 28, 2026

खंजीरनामा.... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------

खंजीरनामा

जुनाच खंजीर असला तरी,
आता पाठ मात्र नवी आहे.
खंजिराची ही खुपसाखुपसी,
महाराष्ट्राला चांगलीच ठावी आहे.

वाटले होते खंजीर प्रकरण,
महाराष्ट्रासाठी इतिहास जमा आहे !
तोपर्यंत महाराष्ट्राच्या नशिबात,
आणखी नवा खंजीरनामा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
--------------------------
दैनिक वात्रटिका
वर्ष सहावे
अंक 110 वा
28नोव्हेंबर 2026
--------------------------
https://suryakantdolase.blogspot.com/?m=1
*सूर्यकांती*
मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांच्या लेखणीतून उतरलेल्या
अकरा हजारांपेक्षा जास्त दणदणीत, खणखणीत आणि सणसणीत अशा
सदाबहार वात्रटिका. वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा


No comments:

खंजीरनामा.... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- खंजीरनामा जुनाच खंजीर असला तरी, आता पाठ मात्र नवी आहे. खंजिराची ही खुपसाखुपसी, महाराष्...