Saturday, November 28, 2026

काळजीस कारण की... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका


आजची वात्रटिका
--------------------------

काळजीस कारण की...

जिंकत आलेला डाव,
विरोधकांच्या हाती देवू नये.
टिम अण्णांनी काळजी घ्यावी, 
आपला 'रामदेव बाबा' होवू नये.

कुणी कितीही आडवे येवो,
सारे शुभशकुन आहेत ! 
आपण उगीच अडकू नये,
विरोधक तर जाळे टाकून आहेत !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा(बीड)
    मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-4274
दै.झुंजार नेता
28नोव्हेंबर 2011

No comments:

काळजीस कारण की... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- काळजीस कारण की... जिंकत आलेला डाव, विरोधकांच्या हाती देवू नये. टिम अण्णांनी काळजी घ्या...