Sunday, November 29, 2026

अपेक्षित लोकपाल... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका


आजची वात्रटिका
--------------------------

अपेक्षित लोकपाल

लोकपाल हवा आहे, 
पण तो लुळा-पांगळा नको. 
लोकपालाचा कारभार ,
निव्वळ भोंगळा नको.

लोकपाल म्हणजे बुजगावणे नको, 
त्याचा काही उपयोग झाला पाहिजे! 
लोकांची बाजू घेणारा लोकपाल,
लवकरात लवकर आला पाहिजे!!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा(बीड)
    मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-4275
दै.झुंजार नेता
29नोव्हेंबर 2011

No comments:

पोस्ट स्टॅम्प.... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका -----------------------  पोस्ट स्टॅम्प शासनाने राष्ट्रपुरूषांची पोस्टाची तिकिटे काढली, लोक मागून थुका लावतात. राष...