Monday, October 25, 2021

पक्षीय ' पार्टी ' शन... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------

पक्षीय ' पार्टी ' शन

असा एकही पक्ष नाही,
ज्याच्यामध्ये पार्टीशन नाही.
जिथे कुठे तण-तण नाही,
अगर थोडीही फण- फण नाही.

जुने आहे आहेत,जाणते आहेत,
अनुभवी आणि नवे आहेत !
सगळ्यात राजकीय पक्षोपक्षी,
स्थलांतरीतांचे थवे आहेत !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6303
दैनिक पुण्यनगरी
25ऑक्टोबर 2021
-------------------

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...