Friday, October 29, 2021

देशी जुगाड...आजची वात्रटिका

आजची वात्रटिका 

देशी जुगाड

कोरोनावरच्या देशी जुगाडचा,
मुळीच विचार नका करू.
देशी दारू घेऊन बघा,
झाले कोरोनाचे उपचार सुरु.

बी पॉसिटिव्ह, डोन्ट निगेटिव्ह,
ऑल इज वेल आहे !
कुणा-कुणाचे देशी जुगाड,
म्हणजे चक्क 'कॉकटेल' आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)

मोबाईल-9923847269
---------------------------------------

चिमटा -4145

दैनिक पुण्यनगरी

14मे2021

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...