आजची वात्रटिका
------------------------
पक्षांतराची स्कीम
नेते आणि कार्यकर्तेही,
आता रेडीमेड मिळू लागले.
नेत्यांवर कार्यकर्ते फ्री,
अगदी गॅरंटेड मिळू लागले.
जेवढा पॉवरफुल नेता,
तेवढी पॉवरफुल टीम आहे!
जसा असेल हंगाम,
तशी पक्षांतराची स्कीम आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7721
दैनिक झुंजार नेता
4ऑक्टोबर 2021

No comments:
Post a Comment