Sunday, October 17, 2021

मेंटॉर ....मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
--------------------------------

मेंटॉर 

भारतीय क्रिकेट संघात म्हणे,
खेळाडूंमध्ये कोल्ड वॉर आहे 
त्यातच पुन्हा धोनी कुल,
भारतीय संघाचा मेंटॉर आहे..

मेंटॉरची भूमिका काय ?
न विचारलेच बेस्ट आहे !
बिन पगारी,फुल अधिकारी
आज तरी अशीच पोस्ट आहे !

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6294
दैनिक पुण्यनगरी
17ऑक्टोबर 2021
 

No comments:

आशा आणि निराशा .प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका..

आजची वात्रटिका -------------------------- आशा आणि निराशा ज्याला ज्याला लागली आशा, त्याच्या पदरी निराशा येऊ शकते. सत्तेच्या राजकारणात, हे तर...