Friday, October 29, 2021

पायवाट....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका

----------------------

पायवाट

हाही त्रासलेला आहे,
तोही ग्रासलेला आहे.
पॉसिटिव्ह आणि वा निगेटिव्ह,
सारखाच त्रासलेला आहे.

कोरोना चांगलाच रमल्याची,
सर्वत्र खूणगाठ आहे !
आपल्या हाताने दाखविलेली,
कोरोनाची पायवाट आहे !

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा,(बीड)
फेरफटका-
दैनिक झुंजार नेता

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...