Friday, October 29, 2021

मराठी वात्रटिका ..आयपीएल आऊट

आजची वात्रटिका

------------------

आयपीएल आऊट

कोरोनाच्या शिरकावाची
आता मात्र हद्द झाली.
आयपीएल 2021 अखेर,
कोरोनामुळे रद्द झाली.

निगेटिव्हला पॉसिटिव्ह,
करता आले नाही  !
असे वर्तुळाच नाही,
जे कोरोनाला कोरता आले नाही !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा,(बीड)
फेरफटका
दैनिक झुंजार नेता

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...