Friday, October 29, 2021

नाजूक प्रश्न...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका

----------------------------

नाजूक प्रश्न

इकडे जावे की तिकडे?
आज बंडखोरांना चिंता आहे.
सगळेच सत्ताधारी आहेत,
हाच खूप मोठा गुंता आहे.

नवा पक्ष निवडण्यासाठी
छापा काट्याची पाळी आहे !
मोठा नाजूक प्रश्न,
बंडखोरांच्या भाळी आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7435
दैनिक झुंजार नेता
4मे2021

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...