Friday, October 29, 2021

वादळाची दाहकता...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------

वादळाची दाहकता

दुःख दुःख असे काही
बेमालूम मिसळले जाते.
वादळानंतर वादळ
तेव्हाच घुसळले जाते.

त्यामुळेच वादळाची पडझड,
जशी बाहेर तशी आत असते!
वादळाची दाहकता,
भोगली त्यालाच खरी ज्ञात असते!!


-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
चिमटा
दैनिक पुण्यनगरी
19 मे 2021

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...