Friday, October 29, 2021

बंडलबाजी....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका 

----------------------


बंडलबाजी

कोरोनालाही कळेना,
आपण येडे का खुले,
इंजेक्शन ची बंडलजी बघून,
कोरोनाचे गरगरले डोळे

हा देशच असा की,
इथे बंडल घटना घडू शकतात !
आहे तोपर्यंत ठिक,नसता मलाही;
बंडलबाज म्हणून सोडू शकतात !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)

मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा -6143
दैनिक पुण्यनगरी
9मे2021

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...