Wednesday, October 27, 2021

शेम शेम....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------

शेम शेम

क्रिकेट हाच ज्यांचा धर्म,
त्यांचाही धर्म काढला जातो
धर्मांधांचा आंधळेपणा,
खिलाडूवृत्तीला नडला जातो.

जय आणि पराजय,
दोन्हीही पचवता आले पाहिजे !
खेळखंडोबा होण्यापासून,
क्रिकेटला वाचवता आले पाहिजे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------
फेरफटका-7743
दैनिक झुंजार नेता
27ऑक्टोबर 2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...