Wednesday, October 6, 2021

लखीमपूर हत्याकांड...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
लखीमपूर हत्याकांड
तो आवाज कायमचा बंद,
जो न्यासाठी ओरडला गेला.
जो नेहमी भरडला जातो,
ते गाडीखाली चिरडला गेला.
फुटलेल्या आर्त किंकाळ्यांचा,
खूप खोलवर अर्थ आहे !
गाडीखाली बळी देऊन,
'बळी'राजाचे नाव सार्थ आहे! !
-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6283
दैनिक पुण्यनगरी
6ऑक्टोबर 2021

 

No comments:

ऐतिहासिक विकृती...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------- ऐतिहासिक विकृती एकीकडे खोट्या इतिहासाशी, खऱ्या इतिहासाचे लढणे चालू आहे. दुसरीकडे विकृत इतिहासाच्या, व...