Friday, October 29, 2021

लॉक डावून... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

लॉक डावून

पहिला संपेपर्यंत,
दुसरा लॉक डावून वागला.
जणूं आपल्या शब्दांना,
कोरोना जगला.

कोरोना सारखीच,
लॉक डावूनची साथ आहे!
कोरोना पुटपुटला,
वा क्या बात आहे ?

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा,(बीड)
----------------
फेरफटका-7589
दैनिक झुंजार नेता
13may2021

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...