Wednesday, October 13, 2021

वाचवा हो वाचवा...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

वाचवा हो वाचवा

कोळसा कितीही उगळा
तो काळा तो काळा असतो.
लाईटला नेहमीच,
लोडशेडिंगचा लळा असतो.

लोडशेडिंगचे जुनेच भूत,
पुन्हा डोक्यावर नाचत आहे !
विजेची निर्मिती म्हणजे,
विजेची बचत आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-7730
दैनिक झुंजार नेता
13ऑक्टोबर 2021

 

No comments:

ऐतिहासिक विकृती...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------- ऐतिहासिक विकृती एकीकडे खोट्या इतिहासाशी, खऱ्या इतिहासाचे लढणे चालू आहे. दुसरीकडे विकृत इतिहासाच्या, व...