Friday, October 29, 2021

बी पॉसिटिव्ह... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका

-----------------------

बी पॉसिटिव्ह

घराभोवतीच्या अशोकाच्या झाडांचे,
बायकोला महत्त्व बरे  पटू लागले.
अशोक ऑक्सिजन वाढवतो,
हे कुठून तरी तरी पटू लागले.

पॉझिटिव्ह विचार करा,
सगळे पॉझिटिव्ह होऊ शकते !
केवळ अशोकच नाही,
अजून बरेच काही नीट होऊ शकते!!

-सूर्यकांत डॊळसे, पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका
दैनिक झुंजारनेता
10मे2021

 

No comments:

नेत्यांचे मित्र प्रेम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- नेत्यांचे मित्र प्रेम राजकीय नेत्यांच्या मित्रांवरती, लोक उगीचच दात खात असतात. ते पुंडलिका वर दे...चा गजर...