Monday, October 4, 2021

रेव्ह पार्टी ची नशा.. मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
रेव्ह पार्टी ची नशा
कुणाची रेव्ह पार्टी बघा,
कुणाच्या पथ्यावर पडली आहे.
क्रुझवच्या पार्टीची नशा,
टीव्हीवाल्यांना चढली आहे .
क्रूझवरची रेव्ह पार्टी,
नॅशनल न्यूज झाली आहे !
मेंदूचे शॉर्टसर्किट होवून,
आमची तर फ्युज गेली आहे !!
-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6282
दैनिक पुण्यनगरी
4ऑक्टोबर 2021

 

No comments:

ऐतिहासिक विकृती...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------- ऐतिहासिक विकृती एकीकडे खोट्या इतिहासाशी, खऱ्या इतिहासाचे लढणे चालू आहे. दुसरीकडे विकृत इतिहासाच्या, व...