Saturday, October 23, 2021

खोडा खोडी.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------

खोडा खोडी

आरोपांच्या गदारोळात,
एकमेकांना ओढू लागले.
आपल्यावरचे आरोप,
प्रत्यारोपांनी खोडू लागले.

आरोप आणि प्रत्यारोप,
ही कडीवर कडी आहे !
तुलनात्मक विचार मांडून,
आरोपांची खोडाखोडी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7739
दैनिक झुंजार नेता
23ऑक्टोबर 2021

 

No comments:

ऐतिहासिक विकृती...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------- ऐतिहासिक विकृती एकीकडे खोट्या इतिहासाशी, खऱ्या इतिहासाचे लढणे चालू आहे. दुसरीकडे विकृत इतिहासाच्या, व...