Thursday, October 28, 2021

दाऊद... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------

दाऊद

ज्ञानाची चालली देव-घेव,
जिकडे तिकडे दाऊद आहे.
पाणी थेंब थेंब गळतयं,
त्याच्या साक्षीला हौद आहे.

बघणारे आणि ऐकणारेही,
सगळेच कावरेबावरे आहेत!
बायकोची हाक ऐकताच,
घाबरून गेलेलेले नवरे आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7744
दैनिक झुंजार नेता
28ऑक्टोबर 2021

 

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...