Monday, October 11, 2021

ड्रगिस्ट अँड फॅडीस्ट...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

ड्रगिस्ट अँड फॅडीस्ट

झिंगलेल्या पार्टीला,
धार्मिकतेची नशा आहे.
धार्मिकतेत रंगलेली,
राजकीय भाषा आहे.

क्रूझवरच्या पार्टीचा,
पार्टीनुसार अर्थ आहे!
धर्म ही अफूची गोळी आहे,
मार्क्स चे वचन सार्थ आहे!!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
11ऑक्टोबर 2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...