Tuesday, October 26, 2021

कोरोनाचे पिल्लू...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------
कोरोनाचे पिल्लू
जिकडे बघावे तिकडे,
उल्लू एके उल्लू आहे.
राहून राहून कोरोनाचे,
रोज नवे पिल्लू आहे.
पहिली गेली,दुसरी आली,
तिसरीचाही घाट आहे !
चीनच्या भिंतीवरूनच,
कोरोनाची वाट आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7742
दैनिक झुंजार नेता
26ऑक्टोबर 2021

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...