Friday, October 29, 2021

चिंट्या बोले पिंट्याला...मराठी वात्रटिका

 आजची वात्रटिका 

-----------------------

चिंट्या बोले पिंट्याला

तिसरी लाट आपल्यावर शेकणार,
बघ वाजू लागल्या घंट्या.
कोरोनाचे संकट दाखवित,
चिंट्याला म्हणाला पिंट्या.

पिंट्या बोलला,घाबरू नको;
आपण दक्षतेचा प्रचार करू !
आपण नकारात्मक नको,
सकारात्मक विचार करू !!


-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------------
चिमटा-6156
दैनिक पुण्यनगरी
25मे 2021

No comments:

आशा आणि निराशा .प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका..

आजची वात्रटिका -------------------------- आशा आणि निराशा ज्याला ज्याला लागली आशा, त्याच्या पदरी निराशा येऊ शकते. सत्तेच्या राजकारणात, हे तर...